विष्णू पाचफुले यांच्या प्रयत्नाला यश. आयुक्तांचे घरकुल भरण्याचे आदेश.
जालन्यातील दिव्यांगांचे प्रश्न लवकरच लागणार मार्गी. News published by News24tas जालना :– शहरातील दिव्यांगणांना राहण्यासाठी घर नसल्याने सकल दिवंगत सामाजिक संघटनच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती. शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मागणी करत घरकुल देण्याची मागणी केली. व त्यानंतर लगेचच आयुक्त संतोष खांडेकर…

Users Today : 5
Users Yesterday : 5