जालन्याची बीडकडे वाटचाल ! वाळू माफियांच्या भाईगिरीला आळा घालावा – रवि राऊत.
जालन्यातील वाळूमाफियांची भाई गिरी !शेतकऱ्याला १० जणांनी मिळून अमानुषपणे केली मारहाण. News published by News24tas जालना:– जालन्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून याकडे पोलिस प्रशासन डोळे झाक करत असल्याचे दिसून येत आहे.अनेक वेळा अवैद्यरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांनी अधिकाऱ्यांच्या, तहसीलदारांच्या अंगावर गाड्या घालण्याचा प्रयत्न केलाय तर कधी प्राणघातक हल्ले.अनेक वेळा कारवाई होऊन देखील…

Users Today : 0
Users Yesterday : 2