फोन उचलायचे नसतात तर नंबर देतात तरी कशाला?
पावसाचे दोन थेंबे आणि विजेचा लपंडाव! जालन्याचे नागरिक त्रस्त. News published by News24tas जालना:- शहरात गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण व थोडा फार पाऊस पडत आहे. त्यामुळे गरमीला वैतागलेले नागरिक थोडे फार खुश झाले परंतु या त्यांच्या आनंदावर नेहमीप्रमाणे महावितरणाने विरजण टाकले. पाऊसाचे दोन थेंबे पडली नाही की जालन्यात अनेक ठिकाणी लाईट कट होते व…