राजकीय पार्श्वभूमीवर असलेल्या हुंडाबळी प्रकरणाची चर्चा,मात्र गरोदर पूजाला न्याय अजूनही का नाही?
पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, महिनाभरानंतरही कारवाई शून्य ! News published by News24tas पुणे:– सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे विवाहितेने आत्महत्या केली. राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे, परंतु वैष्णवीप्रमाणे पुण्यातील हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मूळ परभणी जिल्ह्यातील पूजा गजानन निर्वळ या २२ वर्षीय विवाहितेने स्पाइन सिटी, महाळुंगे येथे २७…