शिवतीर्थावर येऊ नका म्हणत राज ठाकरेंनी दिला आदेश.
पत्राद्वारे राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन! News published by News24tas मुंबई:- सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे नावाची जोरदार चर्चा चालू असताना राज ठाकरे यांचे एक पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. येत्या १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस असून त्या दिवशी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणले आहे की,कृपया वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही शिवतीर्थावर…