राज ठाकरेंची मोर्चातून माघार! ६ तारखेला मोर्चा होणार नाही?

राज ठाकरेंची मोर्चातून माघार! ६ तारखेला मोर्चा होणार नाही?

  राज ठाकरे यांनी मोर्चा संदर्भात दिली नवीन माहिती. News published by News24tas मुंबई:– राज्य सरकारने केलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यभरात सरकार विरुद्ध लोकांच्या मनात तीव्र संताप असताना या संतापला वाचा फोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला असून यासाठी वेगवेगळी आंदोलने देखील राज्य भर केली. कुठे राज्य सरकारच्या जी. आर….