
JALNA/जालन्यात पाण्याचा प्रश्न नेमका सोडवला कोणी ?
जालन्यात विद्यमान व माजी आमदारात रंगले श्रेयवादाचे युद्ध! (JALNA) news published by news24tas jalna/जालना:– जालना शहरातील अत्यंत मोठी समस्या म्हणजे पाणी. गेली अनेक वर्षे जालना शहरात कधी १५ दिवस तर कधी ८ दिवसा आड नळाला पाणी येते. आणि हीच समस्या सोडवण्याची ग्वाही झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार व आत्ताचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जनतेला दिला