ट्रेंडिंग

जरांगे

माझ्या पाहुण्यांचे नाव मुद्दाम तडीपारीची यादीत -जरांगे.

सरकारने माझ्या पाहुण्यांचे नाव मुद्दाम तडीपारीची यादीत टाकले असावे – जरांगे पाटील. News published by News24tas जालना:- जरांगे पाटील यांच्या मेहूण्यावर तडीपारीची कारवाई झाल्यानंतर पाटील यांनी पुढे येत यावर ते बोलले असून सरकारने माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवलं असावं. हे 100 टक्के देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे. त्यांना माहीत नाही

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकने मला मारहाण केली!

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातच मला मारहाण केली – करुणा मुंढे. news published by news24tas मुंबई:- कौटुंबिक हिंसाचारात दोषी आढळल्या नंतर धनंजय मुंढे यांच्या पुर्व पत्नी करुणा शर्मा यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंढे यांच्यासह वाल्मिक कराड यांच्यावर देखील काही गंभीर आरोप केले. व मला मिळालेल्या न्यायाने मी समाधानी नाही मी न्यायालयाने दिलेल्या निकाला विरोधात

Read More »
खटला

माझ्यावरचे आरोप खोटे लवकरच मी खटला दाखल करणार आहे-मुंढे

माझ्यावरचे आरोप खोटे मी अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार -मुंढे. news published by news24tas बीड:-मागील अनेक दिवसांपासून आरोपाचे धनी झालेले धनंजय मुंढे यांनी व्यक्त होत त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन करत संपूर्ण माहिती दिली व आरोप कारणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असून लवकरच मी खटला दाखल करणार असल्याचे धनंजय मुंढे यांनी म्हणले आहे.   धनंजय मुंढे अंजली

Read More »

भोंग्यामुळे पुन्हा राज्यात वातावरण तापणार?

भोंग्यामुळे पुन्हा राज्यात वातावरण तापणार? आमदार शिंदेसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. news published by news24tas सांगली:-अनधिकृत भोंग्यमुळे राज्यात पुन्हा वातावरण तापणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला असून त्याला कारण देखील तसेच आहे.सांगलीचे माजी आमदार शिंदेंनी व अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत सोमवारी निदर्शने सांगली सह संपूर्ण राज्यात निदर्शने करणार असल्याचे म्हणले आहे. भोंग्यावर काय

Read More »

संमेलनात राज यांचे आवाहन आमच्यावर केसेस टाकू नका !

तेव्हा आमच्यावर केसेस टाकू नका’, राज ठाकरेंचे मंत्री उदय सामंतांना आवाहन. news published by news24tas मराठी विश्व साहित्य संमेलनात आज (रविवारी) राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेता रितेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे उदय सामंत यांच्या भाषणानंतर बोलताना म्हणाले की, ‘उदयजी आपण मदत करालच. पण आम्ही जे जे करू त्याला देखील आपण पाठींबा

Read More »

देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेल काय ?

BUDGET 2025 | देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेल काय ? news published by news24tas दरवर्षी  प्रमाणे या ही वर्षी १ फेब्रुवारी ला देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मद्यम वर्गीयांना खुश करत मोदी सरकारने १२ लाखा पर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करत मोठे गिफ्ट देशातील मद्यम वर्गीयांना दिले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया यांनंतर समोर आल्या व मोदी

Read More »

बीड हत्याकांडातील मुख्य आरोपीची हत्या!

बीड | संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळेची हत्या. news published by news24tas बीड:-संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. 2023 मध्ये त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, तरीही त्याला अटक झाली नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे, मागील चार वर्षांत त्याच्यावर धारूर, आंबेजोगाई आणि केज पोलीस ठाण्यांमध्ये

Read More »

राज ठाकरेंची भेट आणि छावा चित्रपटातील तो भाग कट.

वादाच्या बोवऱ्यात सापडल्या नंतर छावा चित्रपटातील तो भाग कट करण्याचा दिग्दर्शकांचा निर्णय. news published by news24tas  मुंबई:-अनेक दिवसापासून बहुप्रतीक्षित असलेला संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चिटपटचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला परंतु ट्रेलेर प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच या ट्रेलेरमुळे मोठा वाद निर्माण झाला व अनेक संघटना व शिव-शंभू

Read More »

प्रशासनाकडून २६ जानेवारीच्या कार्यक्रमाबाबत मोठी चुकी.

सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार अधिकारी यांची घोडंचूक! news published by news24tas मुंबई:- यंदा राज्याच्या मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांना ध्वजारोहण आणि ध्वजावंदनचा अर्थच बदलून टाकला आहे. कारण, येत्या २६ जानेवारीला पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करावं, असा शासन निर्णय मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून काढण्यात आला आहे. मुळात १५ ऑगस्टला ध्वजारोहण केलं जातं, तर २६ जानेवारीला (Republic Day 2025) ध्वजवंदन केल

Read More »

जालना जिल्हा रुग्णालायात धक्कादायक प्रकार मनसे आक्रमक

जालना जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालायचा अजब प्रकार रुग्ण हैराण जालना :- जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालायचा अजब कारभार चालू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून तत्काळ यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदनाद्वारे म्हणले आहे. जालना येथील गांधी चमन भागात असलेल्या जिल्हा रुग्णालयात तेथील डॉक्टर व काही कर्मचाऱ्यांचा अजब प्रकार चालू असून तेथे उपचारासाठी आलेल्या रुग्णाला

Read More »