
Jalna/जालना:-हिंदू बांधवांचा विराट मोर्चा.
Jalna hindu morcha|जालना शहरात सर्व हिंदू बांधव एकवटले. News published by news24tas जालना:- बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आज दिनांक १०/१२/२४ रोजी जागतिक मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असंख्य हिंदू बांधवांनी एकत्रित येत अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे भव्य मोर्चा काढला. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदु बांधवांनी