रेल्वे भरतीत मोठी वाढ १० वी पास उमेदवारांनो लवकर करा अर्ज
रेल्वे ग्रुप ड भारती आता तब्बल ५८,२४२ जागांसाठी होणार RRB भरती रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत गट ड पदांच्या एकूण ३२,४३८ रिक्त जागा भरण्यासाठी होणारी भरती आता तब्बल ५८,२४२ जागांसाठी होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी रोजगाराची ही मोठी संधी आलेली आहे. १० वी पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज दाखल