बहिणींच्या मानधन वाढीचा सरकारला विसर?
लाडक्या बहिणींना महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाचे विसर मानधन वाढ कधी? News punlished by News24tas Mumbai:- राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मिळणारे १५००/- रुपयाचे मानधन विधानसभा निवडणुकीनंतर वाढवून २१००/- रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु निवडणुका होऊन दोन महिने लोटले तरी देखील मानधनात वाढ करण्यात आली नसून आता शासनाला लाडक्या बहिणींचा