राज यांच्या हाती भगवा ते फोटो खरे की खोटे?

Raj Thackeray:-सोशल मिडीयावरचे राज  ठाकरे यांचे फोटो खरे की खोटे?

News published by news24tas

 

राज ठाकरे यांचे काही फोटो मागील एक ते दोन दिवसापासून सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत .जाणून घेऊ कोणते ते फोटो आणि ते खरे की खोटे ?

हल्ली सोशल मिडियावर कोणतीही गोष्ट खरी आहे की खोटी ते ओळखणे फारच अवघड झाले आहे . त्यात जेव्हापासून एआय अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजेन्स च्या उदयापासुन अगदी सोप्या पद्धतीने कोणीही एआय (AI) याचा वापर करून वेगवान गतीने व्हिडिओ आणि फोटो हवे तसे आणि हवे त्या पद्धतीने बनवत आहे. काही याचा दुरुपयोग करतात तर काही जण याचा सदउपयोग करतात.

असाच काहीसा किस्सा राज ठाकरे यांचे फोटोसोबत देखील झाल्याचं पाहिला मिळत आहे राज ठाकरे यांचे काही फोटो जे की ए.आय. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) च्या मदतीने बनवले आहेत ते तुफान व्हायरल होत आहे. त्यात कधी राज ठाकरे रतन टाटा यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहे तर कधी राज ठाकरे किल्ल्यावरती हातात भगवा ध्वज घेऊन उभे असल्याचे पाहीला मिळत आहे. आणि हे फोटोज् इतके हुबेहूब वाटत आहेत की पहिल्यांदा बघितल्यावर कोणालाच विश्वास बसणार नाही की हे फोटो खरे नसून खोटे आहेत .

नेमके फोटो कोणते?

राज ठाकरे रतन टाटा यांच्या सोबत चर्चा करताना.

राज ठाकरे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सोबत चर्चा करताना .

राज

राज ठाकरे भगवा ध्वज घेऊन उभे असताना.

 

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स बद्दल थोडी माहिती.

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) चे जनक जॉन मैकार्थी यांना मानले जाते. जॉन हे अमेरीकेतील एक कॉम्प्युटर वैज्ञानिक होते.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या