महाराष्ट्र

धमकी प्रकरणी अल्पवयीन मुलानंतर आणखी दोघे अटकेत.

अर्जुन खोतकर व त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देणारे आणखी दोघे जण अटकेत. News published by News24tas जालना:– जालना मतदार संघाचे आमदार अर्जुन खोतकर यांना व त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी २ दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर देण्यात आली होती त्यानंतर स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलिस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करत आरोपीला लवकरात लवकर

Read More »

वारंवार निवेदन देऊन व आंदोलने करून देखील मागण्या पूर्ण होईनात!

विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचे जालन्यात आंदोलन . news published by news24tas जालना:– आपल्या विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी ( दि. 28) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.निदर्शनापूर्वी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने अंबड चौफुलीवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे, जिल्हाध्यक्ष राहूल मुळे, लक्ष्मीबाई

Read More »

JALNA/जालन्यात पाण्याचा प्रश्न नेमका सोडवला कोणी ?

जालन्यात विद्यमान व माजी आमदारात रंगले श्रेयवादाचे युद्ध! (JALNA) news published by news24tas jalna/जालना:– जालना शहरातील अत्यंत मोठी समस्या म्हणजे पाणी. गेली अनेक वर्षे जालना शहरात कधी १५ दिवस तर कधी ८ दिवसा आड नळाला पाणी येते. आणि हीच समस्या सोडवण्याची ग्वाही झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार व आत्ताचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जनतेला दिला

Read More »

एकनाथ शिंदेंचा त्या १०७ पाकिस्तानी लोकांना ठोकण्याचा इशारा.

महाराष्ट्रात पाकिस्तानातून आलेली एकूण १०७ लोकं बेपत्ता! – शिंदे. News published by News24tas बुलढाणा:- काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान विषयी संतापाची लाट पसरलेली आहे. व सरकारने देखील ऍक्शन घेत भारतात असलेली पाकिस्तानी लोकांना तत्काळ देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात देखील एकूण ५०२३ नागरिक वास्तव्यास होते व त्यातील १०७ लोक हे नॉट

Read More »

ठाकरे बंधू एकत्र येणारच! पुन्हा एकदा सेनेकडून टाळीसाठी हात पुढे?

राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही पहिली टाळी कोणी दिली? News published by News24tas मुंबई:– गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शिवसैनिकांची व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची मनातील इच्छा म्हणजे राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोन्ही बांधवांनी सर्व मतं भेद विसरून मराठी व हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र यावे व निवडणुका लढवाव्या परंतु प्रत्येक वेळी

Read More »

Jalna/उद्या जालना शहरात रास्ता रोको!

जालन्यातील अंबड चौफुली येथे उद्या रास्ता रोको आंदोलन. News published by News24tas जालना:- जालना शहरातील मुख्य भाग असलेला परिसर म्हणजेच अंबड चौफुली जालना व अंबड यांना जोडणारा शहरातील मुख्य रस्ता असून उद्या या ठिकाणा रस्ता रोको आंदोलन होणार असून परिणामी येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सदरील आंदोलन जालन्यातील दिव्यांग बांधवांकडून केले

Read More »

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला धमकी देणारा तो व्यक्ती कोण?

जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर व त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना धमकी देणार तो व्यक्ती कोण? News published by News24tas जालना:– जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांना व त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना देखील एका इंस्टाग्राम अकाउंट वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती व त्यामुळे जालना शहरात तणावपूर्ण शांतता पसरून अनेक चर्चांना उधाण देखील आले होते.

Read More »

जालना पोलिस अधीक्षक कार्यालयात शिवसैनिकांची तुफान गर्दी.

धमकी देणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी जालन्यात शिवसैनिक एकवटले. News published by News24tas जालना:– जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर व त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना एका फेक अकाऊंट वरून इंस्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे जालना शहरात ही बातमी पसरताच सर्व शिवसैनिक आक्रमक झाले होते व त्यांनी तत्काळ

Read More »

आ.अर्जुन खोतकर शब्द पाळणार ? जालनेकरांना मिळणार मोठे गिफ्ट!

निवडणुकीत दिलेले आश्वासन दिवाळीपर्यंत पूर्ण करणार – आमदार अर्जुन खोतकर. News published by News24tas जालना:– अनेक नेते मंडळी जनतेला अनेक वर्षांपासून विविध आश्वासने देतात. जनता जनार्दन देखील नेत्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांना मतदान करते व नंतर दिलेले आश्वासन काही नेत्यांकडून पूर्ण होते तर काहींकडून ते आश्वासन धुळीस मिळते. सध्या जालन्यात देखील अशाच एक आश्वासनाची

Read More »

नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.

तत्काळ देश सोडण्याच्या पाकिस्तानी नागरिकांना सरकारच्या सूचना. News published by News24tas मुंबई:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या आदेशानंतर देशासह महाराष्ट्रातील सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली असून यंत्रणेने महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी काढली असून त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तब्बल ५०२३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे तर एकट्या नागपुरात

Read More »