सत्ताकारण

भांडुप:- जनतेसाठी मनसे पुन्हा मैदानात 

अपयश बाजूला सारून मनसे पुन्हा जनतेसाठी मैदानात भांडुप:-अवघे 23335 मतदान घेत 54419 मतांनी मनसे उमेदवार शिरीष गुणवंत सावंत यांचा दारूण प्रभाव झाला विशेष म्हणजे एकेकाळी भांडुप हा मनसे चा बालेकिल्ला मानला जात होता 2009 ला मनसे चे शिशिर शिंदे मनसेच्या इंजिनातून थेट विधानसभेत पोहचले होते व राज ठाकरेंचे ते निकटवर्तीय देखील मानले जात होते परंतू

Read More »

अविनाश जाधव ठाकरेंच्या भेटीला.

अविनाश जाधव राजीनामा दिल्यावर ठाकरेंच्या भेटीला. ठाणे:- राजीनामा दिल्यानंतर अविनाश जाधव राज ठाकरेंच्या भेटीला..काल अचानकपणे राजीनामा देणारे अविनाश जाधव राज ठाकरेच्या भेटीनंतर पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून कामाला लागले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी काल अचानकपणे जिल्हाअध्यक्ष पदाच्या राजीनामा दिला व विधानसभा निवडणुकीत ठाणे-पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून या अपयशाची

Read More »